देश - News 97 India https://news97india.com Latest News | Live News | Top News | Breaking News Wed, 03 Jul 2024 06:11:51 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.2 https://news97india.com/wp-content/uploads/2021/05/news97india1-150x150.jpg देश - News 97 India https://news97india.com 32 32 राज्यात अतिमुसळधार पावसासह आणखी एक मोठं संकट; हवामान विभागाने दिला हायअलर्ट – News18 मराठी https://news97india.com/archives/6084 https://news97india.com/archives/6084#respond Sat, 29 Jun 2024 14:42:21 +0000 https://news97india.com/archives/6084 06 अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे Source link

The post राज्यात अतिमुसळधार पावसासह आणखी एक मोठं संकट; हवामान विभागाने दिला हायअलर्ट – News18 मराठी first appeared on News 97 India.

]]>

06

News18

अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे

Source link

https://news97india.com/archives/6084/feed 0
राज्यात अतिमुसळधार पावसासह आणखी एक मोठं संकट; हवामान विभागाने दिला हायअलर्ट – News18 मराठी https://news97india.com/archives/6083 https://news97india.com/archives/6083#respond Sat, 29 Jun 2024 14:42:21 +0000 https://news97india.com/archives/6083 06 अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे Source link

The post राज्यात अतिमुसळधार पावसासह आणखी एक मोठं संकट; हवामान विभागाने दिला हायअलर्ट – News18 मराठी first appeared on News 97 India.

]]>

06

News18

अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे

Source link

The post राज्यात अतिमुसळधार पावसासह आणखी एक मोठं संकट; हवामान विभागाने दिला हायअलर्ट – News18 मराठी first appeared on News 97 India.

]]>
https://news97india.com/archives/6083/feed 0
प्रवाशांनो लक्ष द्या, ‘या’ गाड्यांचे मार्ग बदलले, काही गाड्या अंशतः रद्द! https://news97india.com/archives/6081 https://news97india.com/archives/6081#respond Sat, 29 Jun 2024 14:40:14 +0000 https://news97india.com/archives/6081 संबंधित बातम्या नारायण काळे, प्रतिनिधी पुणे : दौंड ते मनमाड दरम्यान रेल्वेच्या दुहेरीकरणाचं काम सुरू असल्यानं दक्षिण मध्य रेल्वेच्या काही गाड्यांचे मार्ग बदलले असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मध्य रेल्वे पुणे विभागातील दौंड आणि मनमाड विभागाच्या पुणतांबा आणि कान्हेगाव रेल्वे स्थानकादरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी ट्रॅफिक आणि पॉव्हर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे दक्षिण-मध्य रेल्वेच्या ... Read more

The post प्रवाशांनो लक्ष द्या, ‘या’ गाड्यांचे मार्ग बदलले, काही गाड्या अंशतः रद्द! first appeared on News 97 India.

]]>

नारायण काळे, प्रतिनिधी

पुणे : दौंड ते मनमाड दरम्यान रेल्वेच्या दुहेरीकरणाचं काम सुरू असल्यानं दक्षिण मध्य रेल्वेच्या काही गाड्यांचे मार्ग बदलले असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे पुणे विभागातील दौंड आणि मनमाड विभागाच्या पुणतांबा आणि कान्हेगाव रेल्वे स्थानकादरम्यान दुहेरीकरणाच्या कामासाठी ट्रॅफिक आणि पॉव्हर ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे दक्षिण-मध्य रेल्वेच्या काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले असून काही गाड्या अंशतः रद्द केल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांनी बदललेल्या वेळापत्रकाची नोंद घ्यावी, जेणेकरून प्रवासात कोणताही त्रास होणार नाही.

हेही वाचा :
Pune: 17 ते 28 जूनदरम्यान ब्लॉकमुळे रेल्वे रद्द, कोणत्या गाड्यांवर परिणाम? एका क्लिकवर!

खालील गाड्यांच्या मार्गात बदल :

  • दौंड – निजामाबाद डेमु गाडी 26, 27, 28, 29 आणि 30 जून 2024 पर्यंत कुरडूवाडी, लातूर, परळी, परभणी मार्गे धावेल.
  • निजामाबाद – पुणे डेमू ही गाडी 25, 26, 27, 28 आणि 29 जून 2024 पर्यंत परभणी, परळी, लातूर, कुरडूवाडी मार्गे धावेल.
  • पुणे – नांदेड एक्सप्रेस 25, 26, 27, 28 आणि 29 जून 2024 पर्यंत दौंड, कुरडूवाडी, लातूर, परळी, परभणी मार्गे धावेल.
  • नांदेड – पुणे एक्सप्रेस ही गाडी 26, 27, 28, 29 आणि 30 जून 2024 पर्यंत परभणी, परळी, लातूर, कुरडूवाडी, दौंड मार्गे धावेल.

अंशतः रद्द करण्यात आलेल्या गाड्या :

  • सिकंदराबाद – श्री साईनगर शिर्डी एक्सप्रेस 28 जून 2024 रोजी मनमाड ते श्री साईनगर शिर्डी दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून ही गाडी सिकंदराबाद ते मनमाड अशी धावेल.
  • श्री साईनगर शिर्डी – सिकंदराबाद एक्सप्रेस 29 जून 2024 रोजी श्री साईनगर शिर्डी ते मनमाड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली असून ही गाडी मनमाड ते सिकंदराबाद अशी धावेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

  • First Published :

Source link

The post प्रवाशांनो लक्ष द्या, ‘या’ गाड्यांचे मार्ग बदलले, काही गाड्या अंशतः रद्द! first appeared on News 97 India.

]]>
https://news97india.com/archives/6081/feed 0
पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, रुग्णांना संसर्ग, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर – News18 मराठी https://news97india.com/archives/6079 https://news97india.com/archives/6079#respond Sat, 29 Jun 2024 14:40:10 +0000 https://news97india.com/archives/6079 पुणे, वैभव सोनवणे, प्रतिनिधी : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे, पुण्यात झिका व्हायरसचे (Zika Virus) रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणं आढळून आल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण ... Read more

The post पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, रुग्णांना संसर्ग, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर – News18 मराठी first appeared on News 97 India.

]]>

पुणे, वैभव सोनवणे, प्रतिनिधी :
पुण्यातून
मोठी बातमी समोर आली आहे, पुण्यात झिका व्हायरसचे (Zika Virus) रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणं आढळून आल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे.

आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये

पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणं आढळून आल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. झिका रुग्ण आढळलेल्या परिसराचे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. परिसरातील अनेक लोकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.

दह्यासोबत साखर की मीठ काय खावं?

दह्यासोबत साखर की मीठ काय खावं?

झिका व्हायरसची लक्षणं (Zika Virus Symtpoms In Marathi)

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. हेच डास डेंग्यूही पसरवतात. साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं. झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947 मध्ये युगांडातल्या झिका जंगलांत राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांत आढळला. त्यानंतर 1952 साली हा व्हायरस माणसांच्या शरीरात आला.1950पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता. 2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला, 2015-16मध्ये अमेरिकेने त्याला महासाथ घोषित केलं होतं. अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, शरीरावर चट्टे, डोळे येणे, अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

The post पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, रुग्णांना संसर्ग, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर – News18 मराठी first appeared on News 97 India.

]]>
https://news97india.com/archives/6079/feed 0
पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, रुग्णांना संसर्ग, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर – News18 मराठी https://news97india.com/archives/6078 https://news97india.com/archives/6078#respond Sat, 29 Jun 2024 14:40:10 +0000 https://news97india.com/archives/6078 पुणे, वैभव सोनवणे, प्रतिनिधी : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे, पुण्यात झिका व्हायरसचे (Zika Virus) रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणं आढळून आल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण ... Read more

The post पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, रुग्णांना संसर्ग, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर – News18 मराठी first appeared on News 97 India.

]]>

पुणे, वैभव सोनवणे, प्रतिनिधी :
पुण्यातून
मोठी बातमी समोर आली आहे, पुण्यात झिका व्हायरसचे (Zika Virus) रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणं आढळून आल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे.

आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये

पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणं आढळून आल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. झिका रुग्ण आढळलेल्या परिसराचे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. परिसरातील अनेक लोकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.

दह्यासोबत साखर की मीठ काय खावं?

दह्यासोबत साखर की मीठ काय खावं?

झिका व्हायरसची लक्षणं (Zika Virus Symtpoms In Marathi)

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. हेच डास डेंग्यूही पसरवतात. साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं. झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947 मध्ये युगांडातल्या झिका जंगलांत राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांत आढळला. त्यानंतर 1952 साली हा व्हायरस माणसांच्या शरीरात आला.1950पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता. 2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला, 2015-16मध्ये अमेरिकेने त्याला महासाथ घोषित केलं होतं. अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, शरीरावर चट्टे, डोळे येणे, अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

The post पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, रुग्णांना संसर्ग, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर – News18 मराठी first appeared on News 97 India.

]]>
https://news97india.com/archives/6078/feed 0
पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, रुग्णांना संसर्ग, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर – News18 मराठी https://news97india.com/archives/6077 https://news97india.com/archives/6077#respond Sat, 29 Jun 2024 14:40:10 +0000 https://news97india.com/archives/6077 पुणे, वैभव सोनवणे, प्रतिनिधी : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे, पुण्यात झिका व्हायरसचे (Zika Virus) रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणं आढळून आल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे. आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण ... Read more

The post पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, रुग्णांना संसर्ग, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर – News18 मराठी first appeared on News 97 India.

]]>

पुणे, वैभव सोनवणे, प्रतिनिधी :
पुण्यातून
मोठी बातमी समोर आली आहे, पुण्यात झिका व्हायरसचे (Zika Virus) रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणं आढळून आल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये आल्याचं दिसून येत आहे.

आरोग्य विभाग अलर्ट मोडमध्ये

पुण्यात झिका व्हायरसचे रुग्ण आढळून आले आहेत. पुण्यातील दोन रुग्णांना झिका विषाणूचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. या दोन्ही रुग्णांमध्ये झिका व्हायरसची सौम्य लक्षणं आढळून आल्यानं आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. झिका रुग्ण आढळलेल्या परिसराचे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. परिसरातील अनेक लोकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत.

दह्यासोबत साखर की मीठ काय खावं?

दह्यासोबत साखर की मीठ काय खावं?

झिका व्हायरसची लक्षणं (Zika Virus Symtpoms In Marathi)

झिका विषाणू आजार हा एडिस इजिप्ती डासांमुळे होणारा सौम्य स्वरुपाचा आजार आहे. हेच डास डेंग्यूही पसरवतात. साठलेल्या पाण्यात त्यांचं प्रजनन होतं आणि हे डास घरात राहण्याचं प्रमाण अधिक असतं. झिका व्हायरस पहिल्यांदा एप्रिल 1947 मध्ये युगांडातल्या झिका जंगलांत राहणाऱ्या रीसस मकाउ माकडांत आढळला. त्यानंतर 1952 साली हा व्हायरस माणसांच्या शरीरात आला.1950पर्यंत तो केवळ आफ्रिका, आशियाच्या विषुववृत्तीय प्रदेशातच होता. 2007 ते 2016 या कालावधीत तो प्रशांत महासागराच्या प्रदेशात आणि अमेरिकेत पसरला, 2015-16मध्ये अमेरिकेने त्याला महासाथ घोषित केलं होतं. अंगदुखी, सांधेदुखी, डोकेदुखी, अंगावर पुरळ उठणे, शरीरावर चट्टे, डोळे येणे, अशा प्रकारची लक्षणं झिका व्हायरसच्या संसर्गामुळे दिसतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

The post पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, रुग्णांना संसर्ग, आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर – News18 मराठी first appeared on News 97 India.

]]>
https://news97india.com/archives/6077/feed 0
Flowered orchid flower farm through Rise n Shine in Pune – News18 मराठी https://news97india.com/archives/6075 https://news97india.com/archives/6075#respond Sat, 29 Jun 2024 14:39:36 +0000 https://news97india.com/archives/6075 प्राची केदारी, प्रतिनिधी पुणे : शेतात आता शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. त्या माध्यमातून ते आता चांगले उत्पन्नही घेत आहेत. त्याचप्रमाणे एका शेतकऱ्याने आपल्या 9 एकर शेतीत ऑर्किड फुलांची शेती केली आहे. आज जाणून घेऊयात, ही विशेष कहाणी. रामचंद्र रघुनाथ सावे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते पालघर जिल्ह्यातील डहाणु तालुक्यातील चिंचणी गावातील रहिवासी आहे. त्यांनी ... Read more

The post Flowered orchid flower farm through Rise n Shine in Pune – News18 मराठी first appeared on News 97 India.

]]>

प्राची केदारी, प्रतिनिधी

पुणे : शेतात आता शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. त्या माध्यमातून ते आता चांगले उत्पन्नही घेत आहेत. त्याचप्रमाणे एका शेतकऱ्याने आपल्या 9 एकर शेतीत ऑर्किड फुलांची शेती केली आहे. आज जाणून घेऊयात, ही विशेष कहाणी.

रामचंद्र रघुनाथ सावे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते पालघर जिल्ह्यातील डहाणु तालुक्यातील चिंचणी गावातील रहिवासी आहे. त्यांनी प्रसिध्द फुल शेतीतज्ञ आणि पुण्यातील राईज अँन शाईनच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या मदतीने आपल्या नऊ एकर शेतात ऑर्किड फुलांची शेती केली आहे.

जिद्द, चिकाटीच्या जोरावर तरुणाने उभारला फॅब्रिकेशनचा उद्योग, सोलापूरच्या रहिमानची प्रेरणादायी गोष्ट!

1 एकरापासून ते 9 एकरांपर्यंत –

रामचंद्र सावे हे पूर्वीपासूनच पारंपरिक भाजीपाल्याची शेती करत होते. परंतु त्यामध्ये तेवढं उत्त्पन्न होत नव्हतं. तर कधी कधी वातावरणातील बदलामुळे नुकसानही होत होतं. तेव्हा त्यांना शेताकडे येत असताना नैसर्गिक आर्किड दिसले आणि त्यांनी याची शेती करण्याचा विचार केला. त्यानंतर त्याचे प्रशिक्षण घेत त्यांनी आर्किडच्या शेतीला सुरुवात केली. यामध्ये एक एकरात लागवड केल्यानंतर त्यामधून चांगले उत्पन्न  मिळालं. मग पुढे त्यांनी 2 एकरात त्याची लागवड केली. यासाठी 70 लाख रुपये इतका खर्च झाला. मग पुढे यामधून मिळणाऱ्या पैशातून अजून वाढवत आता 9 एकरात त्याची लागवड केली आहे.

तरुणीसांठी सुवर्णसंधी, याठिकाणी फक्त 150 ते 200 रुपयांना मिळतात स्पेशल कुर्ती, तब्बल 10 प्रकारच्या variety, हे आहे लोकेशन?

एक व्यक्ती एक एकर सांभाळू शकतो. आर्किड हा असा प्रोजेक्ट आहे की, जो तरुण वर्गाने केला पाहिजे. यामधून 5 ते 6 वर्ष उत्पन्न हे घेऊन चांगला नफाही मिळवू शकता. शेडनेटमध्ये ही फुलांची शेती केली आहे. आता या ऑर्किडला बाजारात चांगली मागणी मिळत आहे, अशी माहिती रामचंद्र सावे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

The post Flowered orchid flower farm through Rise n Shine in Pune – News18 मराठी first appeared on News 97 India.

]]>
https://news97india.com/archives/6075/feed 0
Flowered orchid flower farm through Rise n Shine in Pune – News18 मराठी https://news97india.com/archives/6074 https://news97india.com/archives/6074#respond Sat, 29 Jun 2024 14:39:36 +0000 https://news97india.com/archives/6074 प्राची केदारी, प्रतिनिधी पुणे : शेतात आता शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. त्या माध्यमातून ते आता चांगले उत्पन्नही घेत आहेत. त्याचप्रमाणे एका शेतकऱ्याने आपल्या 9 एकर शेतीत ऑर्किड फुलांची शेती केली आहे. आज जाणून घेऊयात, ही विशेष कहाणी. रामचंद्र रघुनाथ सावे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते पालघर जिल्ह्यातील डहाणु तालुक्यातील चिंचणी गावातील रहिवासी आहे. त्यांनी ... Read more

The post Flowered orchid flower farm through Rise n Shine in Pune – News18 मराठी first appeared on News 97 India.

]]>

प्राची केदारी, प्रतिनिधी

पुणे : शेतात आता शेतकरी नवनवीन प्रयोग करत आहेत. त्या माध्यमातून ते आता चांगले उत्पन्नही घेत आहेत. त्याचप्रमाणे एका शेतकऱ्याने आपल्या 9 एकर शेतीत ऑर्किड फुलांची शेती केली आहे. आज जाणून घेऊयात, ही विशेष कहाणी.

रामचंद्र रघुनाथ सावे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते पालघर जिल्ह्यातील डहाणु तालुक्यातील चिंचणी गावातील रहिवासी आहे. त्यांनी प्रसिध्द फुल शेतीतज्ञ आणि पुण्यातील राईज अँन शाईनच्या व्यवस्थापकीय संचालक डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या मदतीने आपल्या नऊ एकर शेतात ऑर्किड फुलांची शेती केली आहे.

जिद्द, चिकाटीच्या जोरावर तरुणाने उभारला फॅब्रिकेशनचा उद्योग, सोलापूरच्या रहिमानची प्रेरणादायी गोष्ट!

1 एकरापासून ते 9 एकरांपर्यंत –

रामचंद्र सावे हे पूर्वीपासूनच पारंपरिक भाजीपाल्याची शेती करत होते. परंतु त्यामध्ये तेवढं उत्त्पन्न होत नव्हतं. तर कधी कधी वातावरणातील बदलामुळे नुकसानही होत होतं. तेव्हा त्यांना शेताकडे येत असताना नैसर्गिक आर्किड दिसले आणि त्यांनी याची शेती करण्याचा विचार केला. त्यानंतर त्याचे प्रशिक्षण घेत त्यांनी आर्किडच्या शेतीला सुरुवात केली. यामध्ये एक एकरात लागवड केल्यानंतर त्यामधून चांगले उत्पन्न  मिळालं. मग पुढे त्यांनी 2 एकरात त्याची लागवड केली. यासाठी 70 लाख रुपये इतका खर्च झाला. मग पुढे यामधून मिळणाऱ्या पैशातून अजून वाढवत आता 9 एकरात त्याची लागवड केली आहे.

तरुणीसांठी सुवर्णसंधी, याठिकाणी फक्त 150 ते 200 रुपयांना मिळतात स्पेशल कुर्ती, तब्बल 10 प्रकारच्या variety, हे आहे लोकेशन?

एक व्यक्ती एक एकर सांभाळू शकतो. आर्किड हा असा प्रोजेक्ट आहे की, जो तरुण वर्गाने केला पाहिजे. यामधून 5 ते 6 वर्ष उत्पन्न हे घेऊन चांगला नफाही मिळवू शकता. शेडनेटमध्ये ही फुलांची शेती केली आहे. आता या ऑर्किडला बाजारात चांगली मागणी मिळत आहे, अशी माहिती रामचंद्र सावे यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

The post Flowered orchid flower farm through Rise n Shine in Pune – News18 मराठी first appeared on News 97 India.

]]>
https://news97india.com/archives/6074/feed 0
पिंपरी-चिंचवड परिसरात मजुरांना काम मिळंना; उपाशी राहायची वेळ! https://news97india.com/archives/6072 https://news97india.com/archives/6072#respond Sat, 29 Jun 2024 14:39:34 +0000 https://news97india.com/archives/6072 प्राची केदारी, प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड : कामाच्या शोधात अनेकजण स्थलांतर करतात. अनेक मजूर मिळेल ते काम करून आपलं कुटुंब चालवतात. पिंपरी-चिंचवड भागातील डांगे चौकात दररोज 500 ते 1000 मजूर कामाच्या शोधात येतात. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत काहीना काहीतरी काम नक्कीच मिळेल या आशेवर इथंच थांबतात. परंतु सध्या अशी परिस्थिती आहे की, त्यांना प्रचंड हाल ... Read more

The post पिंपरी-चिंचवड परिसरात मजुरांना काम मिळंना; उपाशी राहायची वेळ! first appeared on News 97 India.

]]>

प्राची केदारी, प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड : कामाच्या शोधात अनेकजण स्थलांतर करतात. अनेक मजूर मिळेल ते काम करून आपलं कुटुंब चालवतात. पिंपरी-चिंचवड भागातील डांगे चौकात दररोज 500 ते 1000 मजूर कामाच्या शोधात येतात. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत काहीना काहीतरी
काम
नक्कीच मिळेल या आशेवर इथंच थांबतात. परंतु सध्या अशी परिस्थिती आहे की, त्यांना प्रचंड हाल सोसावे लागताहेत. त्यांच्या हाताला काहीच काम मिळत नाहीये.

गेली अनेक वर्षे इथं गावागावातून मजूर कामाच्या शोधात येतात. कधीकधी काम मिळत नाही म्हणून दिवस दिवसभर बसून राहतात. यात शिकलेला वर्गही मोठा असतो, तेसुद्धा मिळेल ते काम करतात.

हेही वाचा :
शेतकऱ्यानं लढवली शक्कल, घेतलं ‘या’ भाज्यांचं उत्पादन; आज उलाढाल लाखोंची!

ते सांगतात, ‘दररोज काम मिळत नाही. रोजगार हमीचे फॉर्म भरले त्यातूनही लाभ मिळत नाही. यामुळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. भाडं भरायचं असतं. आम्ही उत्साहानं इथं येतो पण कधीकधी परत जायलाही पैसे नसतात. त्या दिवसाची मजुरी वाया गेल्यानं अक्षरशः उपाशी राहण्याची वेळ येते. कधी जर 1000 रुपये मिळालेच तर सगळंकाही भागवून फक्त 200 रुपये शिल्लक राहतात’, अशी वेदना इथल्या मजुरांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे या मजूर वर्गात पुरुषांसह महिलादेखील असतात. साधारण 30 ते 75 वयोगटातील व्यक्ती इथं कामाच्या शोधात येतात. तसंच केवळ एका ठिकाणी नाही, तर पुण्यात जवळपास 4 ते 5 ठिकाणी अशाप्रकारे मजूर जमतात आणि काम शोधतात. परंतु सगळीकडेच सध्या काम मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना हाल सहन करावे लागतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

The post पिंपरी-चिंचवड परिसरात मजुरांना काम मिळंना; उपाशी राहायची वेळ! first appeared on News 97 India.

]]>
https://news97india.com/archives/6072/feed 0
पिंपरी-चिंचवड परिसरात मजुरांना काम मिळंना; उपाशी राहायची वेळ! https://news97india.com/archives/6071 https://news97india.com/archives/6071#respond Sat, 29 Jun 2024 14:39:34 +0000 https://news97india.com/archives/6071 प्राची केदारी, प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड : कामाच्या शोधात अनेकजण स्थलांतर करतात. अनेक मजूर मिळेल ते काम करून आपलं कुटुंब चालवतात. पिंपरी-चिंचवड भागातील डांगे चौकात दररोज 500 ते 1000 मजूर कामाच्या शोधात येतात. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत काहीना काहीतरी काम नक्कीच मिळेल या आशेवर इथंच थांबतात. परंतु सध्या अशी परिस्थिती आहे की, त्यांना प्रचंड हाल ... Read more

The post पिंपरी-चिंचवड परिसरात मजुरांना काम मिळंना; उपाशी राहायची वेळ! first appeared on News 97 India.

]]>

प्राची केदारी, प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड : कामाच्या शोधात अनेकजण स्थलांतर करतात. अनेक मजूर मिळेल ते काम करून आपलं कुटुंब चालवतात. पिंपरी-चिंचवड भागातील डांगे चौकात दररोज 500 ते 1000 मजूर कामाच्या शोधात येतात. सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत काहीना काहीतरी
काम
नक्कीच मिळेल या आशेवर इथंच थांबतात. परंतु सध्या अशी परिस्थिती आहे की, त्यांना प्रचंड हाल सोसावे लागताहेत. त्यांच्या हाताला काहीच काम मिळत नाहीये.

गेली अनेक वर्षे इथं गावागावातून मजूर कामाच्या शोधात येतात. कधीकधी काम मिळत नाही म्हणून दिवस दिवसभर बसून राहतात. यात शिकलेला वर्गही मोठा असतो, तेसुद्धा मिळेल ते काम करतात.

हेही वाचा :
शेतकऱ्यानं लढवली शक्कल, घेतलं ‘या’ भाज्यांचं उत्पादन; आज उलाढाल लाखोंची!

ते सांगतात, ‘दररोज काम मिळत नाही. रोजगार हमीचे फॉर्म भरले त्यातूनही लाभ मिळत नाही. यामुळे उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. भाडं भरायचं असतं. आम्ही उत्साहानं इथं येतो पण कधीकधी परत जायलाही पैसे नसतात. त्या दिवसाची मजुरी वाया गेल्यानं अक्षरशः उपाशी राहण्याची वेळ येते. कधी जर 1000 रुपये मिळालेच तर सगळंकाही भागवून फक्त 200 रुपये शिल्लक राहतात’, अशी वेदना इथल्या मजुरांनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे या मजूर वर्गात पुरुषांसह महिलादेखील असतात. साधारण 30 ते 75 वयोगटातील व्यक्ती इथं कामाच्या शोधात येतात. तसंच केवळ एका ठिकाणी नाही, तर पुण्यात जवळपास 4 ते 5 ठिकाणी अशाप्रकारे मजूर जमतात आणि काम शोधतात. परंतु सगळीकडेच सध्या काम मिळत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे त्यांना हाल सहन करावे लागतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18Marathi वर.

Source link

The post पिंपरी-चिंचवड परिसरात मजुरांना काम मिळंना; उपाशी राहायची वेळ! first appeared on News 97 India.

]]>
https://news97india.com/archives/6071/feed 0